Whatsapp Marathi Riddle Archives | BhaviniOnline.com
The 30 Marathi riddles are listed below. Best part of these Latest Marathi Puzzles in Marathi is that they can be enjoyed by both adults & kids. Do let us know which among these were easy or difficult for you, in our comment section.Whatsapp Riddles Collection of Best Whatsapp Riddles. This is a trend to challenge friends and family member on whatsapp groups to crack some small riddles, everyone wants to answer first, though we are pretty much sure, that you will be able to crack them after giving some thought, but just in case you need help, this page is for you. also you can help others by answering unsolved riddles.Whatsapp smileys and emoticons play a major role in making the puzzle more tough and interesting. Each and every emotion of humans can be expressed through images and emoticons.Feelings like sad, crying, happy, proud, boast, etc can be easily expressed through Whatsapp emoticons in messages.Nowadays people create various puzzles like guess movie name, logical questions, maths puzzles, songsLatest Marathi Kodi 2021 | नवीन मराठी कोडी | 10 Best Marathi Riddles (2021) 30 Rare Riddles in Marathi with Answers | मराठी कोडे चला म्हणी पुर्ण करूया | Marathi Mhani Puzzle on Whatsapp with AnswersTest your smarts with the 101 best riddles, including easy and funny riddles for kids, and hard riddles for adults. Test your math skills and word play with answers included.
Whatsapp Riddles - PuzzlersWorld.com
Marathi Riddles, Marathi Riddles with Answer . मराठी पहेली - 1. अशी कोणती जागा आहे, जेथे जर १०० लोक गेले, तर ९९ लोकच परत येतात.. टिप :- कृपया!!! हुशारानेच उत्तर द्यावे,Here we have listed 21 tricky riddles with answers for you. We have pulled together some of the toughest and some easy riddles from around the web to see if you can stand up to the mental challenge. You can share these riddles with family members, friends and see if they can solve these. You can also try some funny riddles. These riddles areWhatsapp riddles in Marathi; चला पाहूयात तुमचं मराठी भाषेचं ज्ञान Marathi Riddles With Answers 2020. LEAVE A REPLY Cancel reply. Please enter your comment! Please enter your name here. You have entered an incorrect email address!Latest Collection of RIDDLE SMS MARATHI Messages, Quotes, Status, Pictures & Images Only at Hindimarathisms.com WHATSAPP STATUS MARATHI (56) WHATSAPP YAAD STATUS HINDI (4) WOMENS DAY SMS HINDI (5) Ashi Konti Bhaji Aahe Riddle Answer . Filed under RIDDLE SMS MARATHI; उत्तर पाहिजे!
{Latest} Top 10 Whatsapp Puzzles Quiz with answers 2020
Here's a Marathi Riddle that I got on WhatsApp. Translated it to English so that everyone understands it. A Man and Woman are travelling on a bike. The Traffic police stops them at a signal. He asks them how are the related. So the boy answers; "Her father-in-law is my father-in-law's father". Can you find out. Read more →Sep 25, 2019 - WhatsApp Puzzles with Answers: Latest Jokes, puzzles, riddles, quiz, funny pics and WhatsApp messages you can share in your groups.funny marathi riddles with answers, simple marathi riddles with answers, science riddles in marathi, marathi word riddles, Q. अशी कोणती जागा आहे, जेथे जर १०० लोक गेले, तर ९९ लोकच परत येतात.. टिप :- कृपया!!!WhatsApp Emoticons. You can use various emoticons and smileys in whatsapp to send the message to your friends, some imaginative people make good puzzles from these emoticons. These puzzles comes in various forms like Guess the Songs, Guess the City Names, Guess the movie names, Guess the Brands, Guess the games names and so on.Tagged: Whatsapp riddles with answers . riddles / Whatsapp General Quiz / Whatsapp Puzzle / Whatsapp Quiz. October 24, 2015. Whatsapp puzzles :Guess the Word I am Everywhere. Here is Whatsapp puzzles :Guess the Word I am Everywhere.so everyone is know about answer.it is very simple answer. let's try to guess this word.and comment your answer
1. असा कोण आहे जो कधीच प्रश्न करत नाही तरी सुद्धा तुम्ही त्याला उत्तर देता?
⇒ उत्तर: फोन कॉल
2. असा कोण आहे ज्याला चार पाय आहेत तरी सुद्धा तो चालू शकत नाही?
⇒ उत्तर: टेबल
3. काळा आहे पण कावळा नाहीलांब आहे पण साप नाहीफुले वाहतात पण देव नाहीतर सांगा पाहू मी कोण?
⇒ उत्तर: केस
4. वीज गेली आठवण झाली,मोठी असो किंवा लहान,डोळ्यातून हिच्या गळते पाणी.
⇒ उत्तर: मेणबत्ती
5. दात आहेत पण चावत नाही,गुंता होतो काळ्या शेतात,सगळे माझ्यावर सोपवतात.सांगा पाहू मी कोण?
⇒ उत्तर: कंगवा
6. थांबून वाजते पण घड्याळ नाही,बारीक लांब पण काठी नाही,दोन तोंडची पण साप नाही,श्वास घेते पण तुम्ही नाही?
⇒ उत्तर: बासरी
7. पाटील बुवा राम राम,दाढी मिशी लांब लांब,
⇒ उत्तर: कणीस
8. मुकुट याच्या डोक्यावरजांभळा झगा अंगावरकाटे आहेत जरा सांभाळूनचवीने खातात मला भाजूनओळखा पाहू मी कोण?
⇒ उत्तर: वांगे
9. नका जोडू मला इंजीन लागत नाही मला इंधन पाय मारा भराभर धावते मी सरसर
⇒ उत्तर: सायकल
10. असे कोणते फळ आहे जे बाजारात विकले जात नाही?
⇒ उत्तर: मेहनतीचे फळ
11. असे काय आहे ज्यामध्ये सगळं काही लिहलेले असते पण कोणीही ते वाचू शकत नाही?
⇒ उत्तर: आपले भाग्य
12. असे काय आहे जे तुम्ही झोपता तेव्हा ती सुद्धा पडते आणि जेव्हा तुम्ही उठता तेव्हा ती सुद्धा उठते?
⇒ उत्तर: डोळ्याची पापणी
13. असा कोण आहे ज्याच्याकडे झोपण्यासाठी पलंग नाही, राहण्यासाठी महल नाही, आणि विशेष म्हणजे त्याच्या कडे एक रुपया देखील नाही तरी तो राजा आहे?
⇒ उत्तर: सिंह
14. अशी कोणती गोष्ट आहे जी सगळी मुले खातात, पण मुलांना ते आवडत नाही?
⇒ उत्तर: पालकांचा ओरडा किव्हा मार
15. सांगा बर असे कोण आहे जे फाटते पण त्यातून आवाज येत नाही?
⇒ उत्तर: दूध
16. हा बागेत भेटत नाही, पण हा अर्धा फुल आणि अर्धा फळ आहे, दिसायला आहे काळा पण खूप गोड आहे, सांगा बर मी कोण?
⇒ उत्तर: गुलाबजामून
17. अशी कोणती गोष्ट आहे जी वाचन आणि लिहण्यासाठी उपयोगी येते पण ती वस्तू पेन किव्हा कागद नाही आहे?
⇒ उत्तर: चष्मा
18. अशी कोणती जागा आहे जिथे माणूस गरीब असो वा श्रीमंत, दोघांना सुद्धा वाडगा घेऊन उभा राहायला लागते?
⇒ उत्तर: पाणी-पुरी च्या ठेल्यावर, पाणी पुरी खाताना आपल्याला नेहमीच वाडगा घेऊन उभा राहायला लागते!
19. अशी कोणती गोष्ट आहे ज्यामध्ये खूप सारे छिद्र आहे तरी सुद्धा तो पाण्याला धरून ठेवतो?
⇒ उत्तर: स्पॉंज
20. अशी कोणती जागा आहे जिकडे रस्ता आहे पण गाडी नाही, जंगल आहे पण झाड नाही, आणि शहर आहे पण पाणी नाही?
⇒ उत्तर: नकाशा
21. असा कोण आहे जो सगळी आपली कामे हाताऐवजी नाकाने करतो?
⇒ उत्तर: हत्ती
22. अशी कोणती गोष्ट आहे जिला वापरण्या आधी तोडावी लागते?
⇒ उत्तर: अंड
23. एक अशा वस्तूचे नाव सांगा जी तुम्हाला देण्या अगोदर तुमच्या कडून काढून घेतली जाते?
⇒ उत्तर: फोटोग्राफर द्वारा तुमचा काढलेला फोटो
24. असे काय आहे ज्याचे येणं पण खराब आणि जाण पण खराब आहे?
⇒ उत्तर: डोळे येण पण खराब आणि जाण पण खराब आहे.
25. अशी कोणती गोष्ट आहे जिला आपण काटतो, पिसतो आणि वाटतो सुद्धा पण आपण खात नाही?
⇒ उत्तर: खळायचे पत्ते
26. अशी कोणती गोष्ट आहे जिला माणूस लपवून चालतो पण स्त्रिया दाखवून चालतात?
⇒ उत्तर: पर्स
27. लाल गाय लाकुड खाय,पाणी प्याय मरुन जाई.
⇒ उत्तर: आग
28. मातीशिवाय उगवली कपाशि लाख मन,मुसळधार पाण्यात भिजला नाही एक कन.
⇒ उत्तर: ढग
29. वळनावळणाची वाट मध्ये भोगदा आहे मी
एक शरीराचा अवयव, ओळखा पाहू मी कोण?
⇒ उत्तर: कान
30. Mpsc प्रश्न – एका माणसाकडे 25 गाई असतात. त्याना 1 ते 25 क्र.दिलेले असतात. विशेष म्हणजे प्रत्येक गाय आपल्याला मिळालेल्या क्रमांकाएवढे दूध देत असते. म्हणजे 5 नंबरची गाय Five लीटर दूध …….18 नंबरची गाय 18 लीटर दूध ……त्या माणसाला पाच मुले असतात.प्रत्येकाला गाई वाटायच्या आहेत पण अट मात्र एकच सर्व पाचही मुलांना सारखेच दूध मिळाले पाहिजे. योग्य असे पाच गट करा. आपल्यातील गणिततज्ञ नक्की याचे उत्तर देऊ शकतील.
⇒ उत्तर: पहिल्या मुलाला 1, 15, 24, 25 या क्रमांकाच्या गाई भेटतीलदुसऱ्या मुलाला 2, 3, 5, 10, 22, 23 या क्रमांकाच्या गाई भेटतीलतिसऱ्या मुलाला 4, 6, 14, 20, 21 या क्रमांकाच्या गाई भेटतीलचौथ्या मुलाला 7, 8, 9, 12, 13, 16, या क्रमांकाच्या गाई भेटतीलपाचव्या मुलाला 11, 17, 18, 19 या क्रमांकाच्या गाई भेटतील
0 comments:
Post a Comment